आपल्याला कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या भाषेतील मुळाक्षरे येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वप्रथम आपण इंग्रजी भाषेतील मुळाक्षरे पाहूया.
#English Letters
मित्रांनो इंग्रजी या भाषेत दोन प्रकारची अक्षरे लिहण्याची पद्धत असते. एक म्हणजे कॅपिटल लेटर्स आणि दुसरं स्मॉल लेटर्स.
•Capital Letters
A B C D E F G H I J K L M N O P Q R S T
U V W X Y Z
•Small Letters
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या शब्दांचा उच्चार कसा करायचा. चला पाहूया
A/a - ए B/b- बी C/c - सि
D/d- डी E/e- ई F/f - एफ
G/g- जी H/h- एच I/i- आय
J/j- जे K/k- के L/l - एल
M/m- एम N/n- एन O/o- ओ
P/p- पी Q/q- क्यू R/r- आर
S/s- एस T/t- टी U/u- यू
V/v - व्ही W/w- डब्लू X/x- एक्स
Y/y- वाय Z/z- झेड
इंग्रजी भाषेमध्ये 6 स्वर असतात, ते पुढीलप्रमाणे
a, e, i, o, u
इंग्रजी भाषेमध्ये मात्रा, वेलांटी, उकार आणि इतर गोष्टीं बोलण्यासाठी कोणते शब्द वापरायचे. ते पुढीलप्रमाणे
•जर शब्दात काना असेल तर (a) शब्द वापरायचा.
उदाहरण > जर शब्द म असेल तर आपण M वापरणार पण जर शब्द मा असेल तर Ma वापरायचा.
•जर शब्दात वेलांटी असेल तर पहिल्या वेलांटी साठी (i) आणि दुसऱ्या वेलांटी साठी (ee) वापरायचे.
उदाहरण - वि -> Vi, वी -> Vee
• जर शब्दात उकार असेल तर पहिल्या उक्कारासाठी (u) आणि दुसऱ्या उकार (oo) चा वापर करा.
उदाहरण कु -Ku, कू -Koo
•जर शब्दात मात्रा असेल तर पहिल्या मात्रेसाठी (e) आणि दुसऱ्या मात्रेसाठी (ai) वापरायचे.
उदाहरण दे -De, दै -Dai
•जर शब्दात अनुस्वार असेल तर त्यासाठी (an, am) वापरायचे
उदाहरण अं - Am, पं -Pan
याचा चांगला सराव करायचा, आपण पुढचा मुद्दा पुढील पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
#learnenglish #marathienglish #englishshika